जितेंद्र आव्हाड यांचा विजयी ‘चौकार’ , कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात

जितेंद्र आव्हाड यांचा विजयी ‘चौकार’ , कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात

महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र न आव्हाड यांनी विजयाचा ‘चौकार’ मारला. य आव्हाड यांनी अजित पवार गटाचे नजीब – मुल्ला यांचा 96 हजार 228 मतांनी पराभव केला आहे. आव्हाड यांना 1 लाख 57 हजार 141 तर नजीब मुल्ला यांना 60 हजार 913 मते मिळाली. आव्हाड यांना गेली पंधरा वर्षे कळवा, मुंब्यात केलेल्या विकासकामांची पावती मिळाली आहे.

नजीब मुल्ला यांना आव्हाड यांनीच राजकारणात फिट केले. राष्ट्रवादी फुटल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाचा आसरा घेतला. नजीब मुल्ला यांनी विधानसभा निवडणुकीत धार्मिक कार्ड आणण्याचाही प्रयत्न केला. पण कळवा, मुंब्याच्या मतदारांनी त्यांना साफ नाकारले. त्यामुळे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी नजीब मुल्ला यांचा निवडणुकीत ‘करेक्ट’ कार्यक्रम केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;