एकचाकी सायकलने प्रवास करणारा अवलिया; केरळ ते कश्मीर… धाडसी सफर
On
एक चाक असलेल्या सायकलवरून केरळ ते कश्मीर अशा धाडसी प्रवासाला निघालेल्या युवकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सानिद असे या युवकाचे नाव आहे. द ट्रव्हल डायरी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सानिदचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या सायकलला पुढचे चाक नाही. तो मागच्या एका चाकावर सायकल चालवताना व्हिडीओत दिसतोय. केरळमधून निघालेला सानिद जेव्हा अमृतसरपर्यंत पोचला आहे. नेटिजन्स व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करून सानिदचे कौतुक करत आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List