मनसेची मान्यता धोक्यात? भोपळाही फोडता आला नाही

मनसेची मान्यता धोक्यात? भोपळाही फोडता आला नाही

महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मनसेला विधानसभा निवडणुकीत भोपळा फोडता आलेला नाही. या निवडणुकीत मनसेचा सुफडा साफ झाला असून प्रादेशिक पक्ष म्हणून पक्षाची मान्यताच धोक्यात आल्याचे सांगण्यात येते.

विधानसभा निवडणुकीत मनसेने 125 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरेलाही रिंगणात उतरवले होते. मात्र या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मनसेला एकमेव आमदारही राखता आला नाही. दरम्यान, या दारुण पराभवावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून ‘अविश्वसनीय, तूर्तास इतकेच !’ इतकीच प्रतिक्रिया दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;