संपूर्ण मतदान झाल्यानंतर ईव्हीएम 99 टक्के चार्ज कसे
अणुशक्तीनगरमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद याचा पराभव झाला असला तरी संपूर्ण दिवसभर संपूर्ण मतदान झालेले ईव्हीएम मशीन 99 टक्के चार्ज कसे, असा सवाल स्वरा भास्करने केला आहे. यामुळे ईव्हीएमबाबत पुन्हा एकदा संशय व्यक्त केला जात आहे. स्वरा भास्कर हिचा पती अणुशक्तीनगरमध्ये शरद पवार गटाच्या सना मलिक हिच्याविरोधात उभा होता. मात्र त्याचा दारुण पराभव झाला. मात्र स्वरा भास्करला ही हार मान्य नसून तिने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List