नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी, भाजपचा पराभव

नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी, भाजपचा पराभव

नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा पराभव केला आहे. रवींद्र चव्हाण यांना 586788 मते मिळाली. तर संतुकराव मारोतराव हंबर्डे यांना 585331 मते पडली. रवींद्र चव्हाण यांनी 1457 च्या मताधिक्क्याने हंबर्डे यांचा पराभव केला.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडनुकीत वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसांघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर काँग्रेसने येथून वसंतराव यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना येथून तिकीट दिले. जे आता येथून निवडून आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;