Maharashtra Assembly Election – कैलास पाटील यांनी शिवसेनेचा गड राखला, धाराशिवमधून विजयी
धाराशिवमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार कैलास पाटील विजयी झाले आहेत. कैलास पाटील यांनी मिंधे गटाचे अजित पिंगळे यांचा 36566 मतांनी पराभव केला आहे.
कैलास पाटील यांनी धाराशिवमध्ये विजयाचा गुलाल उधळला#Election2024 pic.twitter.com/xKlFGFjgB0
— Saamana Online (@SaamanaOnline) November 23, 2024
शिवसेनेसोबत गद्दारी झाल्यानंतर आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. निष्ठावंत कैलास पाटील यांना 130573 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधातील मिंधे गटाचे उमेदवार अजित पिंगळे यांना 94007 मतं मिळाली आहे.
धाराशिव मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कैलास पाटील विजयी
निकालाचे सर्व अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा – https://t.co/4JVoVdubZi#MaharashtraElection2024 #ElectionResults #ShivsenaUBT pic.twitter.com/8rbCOMhUMi
— Saamana Online (@SaamanaOnline) November 23, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List