वणीतून शिवसेनेचे संजय देरकर विजयी, 15 हजारांच्या मताधिक्क्याने उधळला गुलाल

वणीतून शिवसेनेचे संजय देरकर विजयी, 15 हजारांच्या मताधिक्क्याने उधळला गुलाल

यवतमाळमधील वणी विधानसभा मतदारसंघातून संजय देरकर विजयी झाले आहेत. त्यांनी दोन वेळेचे भाजपचे येथील विद्यमान आमदार संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार यांचा पराभव केला आहे. संजय देरकर यांना विजय घोषित केल्यानंतर वणीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

संजय देरकर यांना 94618 मते मिळाली. तर भाजपचे संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार यांना 79058 मते पडली. देरकर यांनी तब्बल 15560 मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. तर तिसऱ्या क्रमांकांची सर्वाधिक मते मनसे उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर यांना मिळाली. त्यांना 21977 मते मिळाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;