Maharashtra Assembly Election – वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी, मिंधे गटाच्या मिलिंद देवरांचा पराभव

Maharashtra Assembly Election – वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी, मिंधे गटाच्या मिलिंद देवरांचा पराभव

वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा 8801 मतांनी पराभव केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी विजयाचा जल्लोष केला.

या मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आदित्य ठाकरे, मिंधे गटाचे मिलिंद देवरा व मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात लढत होती. आदित्य ठाकरे यांना 63,324 मतं मिळाली तर मिंधे गटाच्या मिलिंद देवरा यांना 54523 मतं मिळाली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;