साकोलीत नाना पटोलेंचा निसटता विजय, 529 मतांची आघाडी
On
साकोली मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अखेर विजय मिळवला आहे. नाना पटोले यांना अवघ्या 529 मतांच्या आघाडीने निसटता विजय मिळवत गड राखण्यात यश आले आहे. भाजपचे उमेदवार अविनाश आनंदराव ब्रह्मणकर यांना पराभूत करत नाना पटोले यांनी विजय मिळवला आहे. साकोली मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि भाजपचे उमेदवार अविनाश आनंदराव ब्रह्मणकर यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळाली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List