परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील विजयी
On
परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डॉ. राहुल पाटील यांचा विजय झाला आहे. त्यांनी एकूण 126803 मतं मिळवली असून त्यांनी 34216 मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या 25 फेऱ्या झाल्या. राहुल पाटील यांची प्रमुख लढत शिंदे गटाच्या आनंद भोरसे आणि मनसेच्या श्रीनिवास लाहोटी यांच्याशी होती. या मतदारसंघात एकूण 15 उमेदवार रिंगणात होते.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List