Maharashtra Assembly Election – माझ्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना – सुनील राऊत

Maharashtra Assembly Election – माझ्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना – सुनील राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विक्रोळी मतदारसंघाचे उमेदवार सुनील राऊत हे 16200 मतांनी विजयी झाले आहेत. सुनील राऊत यांनी मिंधे गटाच्या सुवर्णा सहादेव करांजे यांचा 16200 मतांनी पराभूत केले आहे. सुनील राऊत यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

विजयानंतर प्रतिक्रीया देताना सुनील राऊत यांनी हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा व महिला आघाडीचा असल्याची प्रतिक्रीया सुनील राऊत यांनी दिली आहे. ”आज माझा विजय जरी असला तरी एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दुखाचे अश्रू आहेत. महाविकास आघाडीचा कटुनितीने पराभव केला आहे. माझ्या मतदारसंघात राज ठाकरेनाी तीन सभा, मुख्यमंत्र्यांनी तीन सभा, मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या सभा झाल्या, कोट्यवधींचे पैसे वाटले गेले. तरीही माझा विजय झाला आहे. या विजयाचे श्रेय मी माझ्या कार्यकर्त्यांना व महिला आघाडीला देतोय, असे सुनील राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;