Live Vidarbh Result Update : विदर्भात नाना पटोले, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे आघाडीवर
On
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विदर्भात अकरा जिल्हे असून त्यात 38 विधानसभा मतदारसंघ आहेत.
- अकोटमधून प्रकाश भारसाकळे आघाडीवर
- अचलपूरमध्ये बच्चू कडू पिछाडीवर
- वाशिममध्ये भाजपचे श्याम खोडे आघाडीवर
- दर्यापूरमध्ये अभिजीत अडसूळ पिछाडीवर
- बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार आघाडीवर
- मध्य नागपूरमध्ये काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर
- दिग्रसमध्ये काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आघाडीवर
- रिसोडमधून काँग्रेसचे अमित झनक आघाडीवर
- पहिल्या फेरीत देवेंद्र फडणवीस यांची आघाडी कायम
- उत्तर नागपूरमधून नितीन राऊत आघाडीवर, पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे आघाडीवर
- नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर
- बुलडाण्यात संजय गायकवाड आघाडीवर
- ब्रह्मपुरीमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर
- साकोलीत काँग्रेसचे नेते नाना पटोले आघाडीवर
- मतमोजणीला सुरुवात…
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List