Live Marathwada Result Update : संभाजीनगर पश्चिममधून मिंधे गटाचे संजय शिरसाट पिछाडीवर

Live Marathwada Result Update : संभाजीनगर पश्चिममधून मिंधे गटाचे संजय शिरसाट पिछाडीवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात 47 मतदारसंघ आहेत.

  • संभाजीनगर मध्य मधून 24700 मतांनी आघाडीवर
  • परांडातून तानाजी सावंत पिछाडीवर
  • लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार धिरज देशमुख आघाडीवर
  • मिंधे गटाचे संजय शिरसाट पिछाडीवर
  • धाराशिवमधून शिवसेनेचे कैलास पाटील आघाडीवर
  • बीडमध्ये योगेश क्षीरसागर आघाडीवर
  • धाराशिवमधून शिवसेनेचे कैलास पाटील आघाडीवर
  • दर्यापूरमधून शिवसेनेचे गजानन लवटे आघाडीवर
  • परळीत धनंजय मुंडे आघाडीवर
  • लातूर जिल्ह्यात 9534 अधिकारी, कर्मचारी मतमोजणी साठी नियुक्त
  • जालना घनसावंगीमधून राजेश टोपे आघाडीवर
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;