Live Western Maharashtra Result Update : इस्लामपूरमधून जयंत पाटील आघाडीवर
- इस्लामपूरमधून जयंत पाटील 6 हजार मतांनी आघाडीवर
- कोल्हापूर उत्तर- राजेश लाटकर (अपक्ष,मविआ) 3834 मतांनी आघाडीवर
- करवीर- चंद्रदिप नरके (धनुष्यबाण) 4500 मतांनी आघाडीवर (दुसरी फेरी)
- शाहूवाडी सत्यजित पाटील 492 आघाडीवर (दुसरी फेरी)
- राधानगरी- प्रकाश अबिटकर (धनुष्यबाण) 4389 आघाडीवर
- कर्जत जामखेडमध्ये पहिल्या फेरीत रोहित पवार 288 मतांनी आघाडीवर
- संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आघाडीवर
- खेड आळंदीत शिवसेनेचे बाबा काळे आघाडीवर, दिलीप मोहिते पिछाडीवर
- कागलमधून समरजीत घाटगे आघाडीवर, अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ पिछाडीवर
- सोलापुरातील करमाळ्यात शरद पवार गटाचे नारायण पाटील आघाडीवर
- माढ्यात शरद पवार गटाचे अभिजीत पाटील आघाडीवर
- आंबेगावात दिलीप वळसे पाटील पिछाडीवर, शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम आघाडीवर
- पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजीत कदम आघाडीवर
- कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील आघाडीवर
- सांगोल्यातून मिंधे गटाचे शाहजी बापू पाटील पिछाडीवर
- तासगांवमधून रोहित पाटील आघाडीवर
- कर्जत जामखेडमधून रोहित पवार आघाडीवर
- पोस्टल मतांमध्ये अजित पवार पिछाडीवर, युगेंद्र पवार यांची आघाडी कायम
- बारामतीत अजित पवार पिछाडीवर, युगेंद्र पवार आघाडीवरबारामतीत पोस्टल मतांची मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीत अजित पवार पिछाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार आघाडीवर आहेत.
- महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर अशा सहा जिल्ह्यात 70 विधानसभा मतदारसंघ आहेत.
- पुण्यातील कोरेगावमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर कडक सुरक्षा, 8 वाजल्यापासून सुरु होणार मतमोजणी
VIDEO | Maharashtra Assembly Election Results 2024: Tight security outside a counting centre in Koregaon, #Pune.
Counting of votes in the Maharashtra assembly elections will begin at 8 am, with all eyes on the outcome of the battle between the ruling BJP-led Mahayuti coalition… pic.twitter.com/v2kHibLL4y
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2024
- बारामतीत 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता. बारामतीत अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्यात लढत
#WATCH | Outside visuals from a voting counting centre in Baramati as the counting for 288 assembly seats for #MaharashtraAssemblyElections2024 is expected to begin at 8 am.
Deputy CM Ajit Pawar of NCP is the candidate against Yugendra Shriniwas Pawar of NCP-SCP, in Baramati pic.twitter.com/y8QvWDl4Gz
— ANI (@ANI) November 23, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List