Live Mumbai Thane Result Update – मुंबई-ठाण्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; कोण मारणार बाजी?
On
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबईत एकूण 36 तर ठाण्यात 24 मतदार संघ आहेत.
- टपाल मतपत्रिकांच्या मोजणीसाठी 3 किंवा 5 टेबल आणि ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी 14 टेबल
- सकाळी 8 वाजता टपाल मतमोजणी होणार
- मतमोजणी केंद्रावर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई
- मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघांची मतोजणी 26 वेगवेगळ्या केंद्रावर होणार
- महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List