मित्राला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला गेला तरुण, स्टेजवरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मित्राला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला गेला तरुण, स्टेजवरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या एका तरुणाला तीव्र हृदयविकाराचा झटका बसला आहे. या तरुणाचा लग्नसमारंभातच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वामसा हा तरुण बंगरुळूत अ‍ॅमेझॉनमध्ये काम करत होता. कुरनूलमध्ये त्याच्या मित्राचे लग्न होते. मित्राला लग्नाचे गिफ्ट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी वामसा स्टेजवर गेला. तेव्हा त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वामसाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;