घटस्फोटानंतर ए आर रेहमान यांची पहिली पोस्ट, आनंद व्यक्त करत म्हणाले…
सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर ए आर रेहमान यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ए आर रेहमान यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ए आर रेहमान यांनी घटस्फोटानंतर पहिली पोस्ट केली आहे. एक फोटो पोस्ट करत ए आर रेहमान यांनी चाहत्यांसोबत आनंद शेअर केला आहे.
एआर रहमानने गुरुवारी मोठा विजय मिळवला. 'द गोट लाइफ' या मल्याळम सिनेमातील कामासाठी त्यांनी हॉलिवूड म्युझिक इन मीडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट स्कोअर-विदेशी भाषा फिल्म पुरस्कार जिंकला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List