झोमॅटोकडून नोकरीची हटके ऑफर

झोमॅटोकडून नोकरीची हटके ऑफर

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी नोकरीची हटके ऑफर दिली. ‘चीफ ऑफ स्टाफ’ पदासाठी नोकरी असून त्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार या पदासाठी निवड झालेल्या व्यक्तीला वर्षभर पगार मिळणार नाही. उलट उमेदवाराने झोमॅटोच्या ‘फिडिंग इंडिया’ उपक्रमाला 20 लाख रुपये दान द्यावे लागतील. या अनोख्या जॉब ऑफरच्या माध्यमातून विविध प्रकारचे टॅलेंट आकर्षित करण्याचा झोमॅटो कंपनीचा मानस आहे. जे पैशाचा विचार न करता केवळ शिकण्यासाठी आणि काहीतरी योगदान देण्यास उत्सुक आहेत ते या ऑफरचा नक्की लाभ घेतील, असा विश्वास दीपिंदर गोयल यांनी व्यक्त केला. गोयल यांच्या ऑफरवर सोशल मीडियात वेगवेगळय़ा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;