अंतिम संघाबाबत बुमराचेही सस्पेन्स

अंतिम संघाबाबत बुमराचेही सस्पेन्स

पर्थ कसोटीत कुणाला संधी आणि कुणाला बाकावर बसावे लागणार आहे, याबाबतही कसोटीच्या पूर्वसंध्येलाही हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराने सस्पेन्स कायम ठेवला आहे. हिंदुस्थानचे दोन महत्त्वाचे खेळाडू संघात नसल्यामुळे अंतिम संघ काहीसा कमकुवत असण्याची शक्यता आहे. तरीही संघात कोण-कोण खेळणार हे निश्चितपणे बुमरा सांगू शकलेला नाही. एकीकडे गिलच्या अंगठय़ाला दुखापत असली तरी तो मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अंतिम संघ जाहीर करण्यात आलेला नाही. आमच्यावर कोणताही दबाव नाही आणि आमचा अंतिम संघही निश्चित असल्याचे पत्रकार परिषदेत बुमरा म्हणाला. गिल नसल्यामुळे संघात राहुल, देवदत्त पडिक्कलला फलंदाजीसाठी तर गोलंदाजीसाठी नितिश रेड्डी, हर्षित राणाला खेळविले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. पण 11 खेळाडूंची अंतिम यादा सामन्यापूर्वीच जाहीर केली जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;