अशोक तळपदे यांचे निधन
On
अशोक विनायक तळपदे (81) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अशोक तळपदे शिवसेनेच्या खार पश्चिम शाखेचे माजी शाखाप्रमुख आणि वांद्रे विधानसभा मतदारसंघाचे माजी उपविभागप्रमुख होते. शिवसेनेच्या पदवीधर मतदारसंघातील सातत्यपूर्ण विजयात त्यांची अत्यंत मोलाची कामगिरी राहिलेली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List