गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अहमदाबादमध्ये 1 कोटीहून अधिकच्या ड्रग्ससह आरोपीला अटक

गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अहमदाबादमध्ये 1 कोटीहून अधिकच्या ड्रग्ससह आरोपीला अटक

अहमदाबादच्या गुन्हे शाखेच्या विभागाने मोठी कारवाई केली आहे. अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणाच ड्रग्स पकडले असून एका व्य़क्तीला अटक केली आहे. या ड्रगची किंमत जवळपास 1.3 कोटी असून ती 1.23 किलोग्रॅम एमडीपेक्षा जास्त आहे. शिवाय आरोपीकडून शस्त्रे आणि 40 जिवंत काडतूसांबरोबर 18 लाख रुपये जप्त केले आहेत.

गुन्हे विभागाने जिशान दत्ता पॉल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. याशिवाय त्याच्याकडून शस्त्रास्त्र आणि जिवंत काडतूसे सापडली आहेत. यानंतर आरोपीची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद गुन्हे शाखेच्या विभागालाने अहमदाबादच्या दानिलिम्दा परिसरातील एका व्यक्तीने ड्रग्स आणि शस्त्रास्त्रांसोबत अटक केले आहे. 1.23 किलोग्रॅम एमडी ड्रग्सची किंमत 1.3 कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर गुन्हे शाखा विभागाने आरोपी जिशान दत्ता पावलेकडून 2 शस्त्रे, 40 जिवंत काडतूसे आणि 18 लाख रुपये रोख जप्त केले आहेत. शिवाय प्राथमिक तपासात आरोपी 8 अपराधांमध्ये सहभागी आहे आणि गंभीर अपराधांमध्येही तो मोस्ट वॉण्टेड आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;