Photo – तारे-सितारे मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा अधिकार

Photo – तारे-सितारे मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा अधिकार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यावेळी विविध कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. या कलाकारांनी सकाळी सकाळी मतदान करुन मतदारांना घरातून बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला आहे.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क.

 मराठी चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक केदार शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क.

बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने बजावला मतदानाचा हक्क

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क.

अभिनेता फरान अक्तरने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता कार्तिक आर्यनने बजावला मतदानाचा हक्क.

राकेश रोशन यांनी पत्नीसोबत बजावला मतदानाचा हक्क.                                         

अभिनेत्री स्पृहा जोशीने बजावला मतदानाचा हक्क.

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने बजावला मतदानाचा हक्क.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;