अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया डिसोजाने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया डिसोजाने बजावला मतदानाचा हक्क

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया डिसोजा या दाम्पत्याने मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

आजचा दिवस फार महत्वाचा आहे. प्रत्येकाने मतदान करणं गरजेचे आहे आणि हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तुमचं एक मत मोठा बदल घडवू शकतं असे म्हणत जिनिलियाने मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. तसेच माझे दोन्ही भाऊ निवडणूक जिंकतील अशी प्रतिक्रिया देत अभिनेता रितेश देशमुख याने विश्वास व्यक्त केला.

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;