महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे…’मात्र ब्राझिलमध्ये मोदींचे ‘वसुधैव कुटुम्बकम्’!

महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे…’मात्र ब्राझिलमध्ये मोदींचे ‘वसुधैव कुटुम्बकम्’!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’ची घोषणा केली. मात्र, विदेशात जाताच मोदींना सर्व जगच एक कुटुंब असल्याचा साक्षात्कार झाला. ब्राझिलमध्ये सुरू असलेल्या ‘जी-20’ शिखर परिषदेत मोदींनी चक्क ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा नारा दिला आहे. गेल्या वर्षी ‘जी-20’ राष्ट्रांच्या शिखर परिषदेचे यजमानपद हिंदुस्थानकडे होते. या वर्षी ब्राझिलकडे यजमानपद आले आहे.  रिओ दी जानेरो शहरात ही परिषद सुरू आहे. या परिषदेत पंतप्रधान मोदींसह अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेनसह 20 राष्ट्रांचे प्रमुख दाखल झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;