माझा संसार मोडून तिचा थाटला…राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीच्या पत्रावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया

माझा संसार मोडून तिचा थाटला…राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीच्या पत्रावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही उद्योजक राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर राज कुंद्राने शिल्पा शेट्टीशी 22 नोव्हेंबर 2009 मध्ये विवाह केला. दोघांच्या लग्नानंतर राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने शिल्पासाठी एक पत्र लिहीले आणि त्यात तिने शिल्पावर गंभीर आरोप केले होते.

राज कुंद्राची पहिल्या बायकोने शिल्पावर संसार मोडल्याचा आरोप केला आहे. ती म्हणाली शिल्पाने स्वत:चा संसार थाटला आणि माझा मोडला…असा आरोप केला होता. यावर शिल्पाने मोठं वक्तव्य केले होते. ती म्हणाली राज याची पहिली पत्नी कविता हिने वर्षभरापूर्वी माझ्यामुळे तिचा संसार मोडल्याचे म्हटले होते. पण याच दरम्यान कविताचे मला पत्र आले होते. शिल्पामुळे आमचे लग्न मोडले नाही. राज आणि मला पती-पत्नीच्या नात्यात राहायचे नव्हते..असे कविता त्या पत्रात म्हणाली होती.

पुढे शिल्पा म्हणाली, कविताने पत्र पाठवले चांगले झाले. पण कविताकडून पत्र आल्याची माहिती कधीच समोर आली नाही असे शिल्पा म्हणाली होती. राज कुंद्रा सोबत लग्न झाल्यानंतर शिल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र शिल्पाने आपल्या नवऱ्याची साथ कधीच सोडली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;