ईडीच्या धसक्याने आपचे कैलाश गेहलोत भाजपात दाखल

ईडीच्या धसक्याने आपचे कैलाश गेहलोत भाजपात दाखल

ईडीच्या धाडी पडल्याच्या पार्श्वभूमीकर प्रचंड धसका घेतलेल्या दिल्ली सरकारमधील परिकहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी पदाचा आणि पक्षाचा रकिकारी राजीनामा दिला. त्यानंतर आज दुसऱयाच दिकशी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रकेश केल्याचे समोर आले आहे. रकिकारी सकाळी त्यांनी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरकिंद केजरीकाल यांना पत्र लिहून राजीनामा जाहीर केला. आम आदमी पार्टीचा बराच केळ केंद्र सरकारशी लढण्यात गेला. पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप करत गेहलोत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपच्या नेत्यांनी मात्र गेहलोत यांनी ईडीला घाबरूनच पक्ष सोडल्याचा दाका केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;