अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक, देशमुख जखमी
On
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून तुफान दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.
काटोल विधानसभा मतदारसंघातील नरखेड परिसरात त्यांची सांगता सभा पार पडली. या सभेवरून परतत असताना देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List