‘आज रात्री मला तिच्यासोबत रहायचय’, पत्नीला हे सांगताच क्षणात मोडला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा संसार
बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीने ओडीशी डान्सर प्रतिमा सोबत पहिलं लग्न केलं होतं. दोघांनी ठरवून ओपन मॅरेज केलं होतं. जेणेकरुन मुलांच पालनपोषण करता येईल.
पण हळूहळू कबीर बेदी आणि प्रतिमामध्ये अंतर वाढत गेलं. कबीर बेदी अभिनेत्री परवीन बाबीच्या प्रेमात पडले. पत्नीला या अफेअरबद्दल कसं सांगितलं? त्या बद्दल त्यांनी पुस्तकातून खुलासा केलाय.
कबीर म्हणाले की, परवीन बाबीने माझ्या आयुष्यातील रिकामीपण भरुन काढलं. मी तिच्या प्रेमात पडलो. त्यानंतर पहिल्या पत्नीसोबत ओपन मॅरेज संपलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List