Photo – पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेहीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ

Photo – पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेहीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ

कायम बोल्ड आणि ब्युटीफुल दिसणारी नोरा नुकतीच वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाली आहे. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात पिवळ्या रंगाच्या साडीत अगदी मनमोहक दिसत असल्याने चाहते तिच्या या लूकवर घायाळ झाले आहेत. त्यात तिने लांब वेणी, कपाळावर टिकली, हातात बांगड्या अशा साजसृगांराने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.                                 

नोराने तिचा ‘मटका’ हा तेलगू सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.                                       

नोराने हेअर स्टाइल, कानातले, टिकली, ग्लॅम मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

नोराने एक पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यायावर फ्लोरल प्रिंटेड ब्लाउज घातला आहे.

नोराच्या या अप्रतिम सौंदर्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;