बाळासाहेब ठाकरे यांना राहुल गांधींची आदरांजली, ट्विट करून मोदींना दिलं प्रत्युत्तर

बाळासाहेब ठाकरे यांना राहुल गांधींची आदरांजली, ट्विट करून मोदींना दिलं प्रत्युत्तर

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज 12 वे पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एक्सवर ट्विट करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रत्त्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट लिहून म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या 12 व्या स्मतीदिनानिमित्त त्यांना वंदन. मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना कुटुबांसोबत आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;