Nishigandha wad – निशिगंधा वाड यांचा शुटींग दरम्यान अपघात, रुग्णालयात दाखल

Nishigandha wad – निशिगंधा वाड यांचा शुटींग दरम्यान अपघात, रुग्णालयात दाखल

सिनेसृष्टीतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.शुटींग दरम्यान त्यांचा हा अपघात झाला असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

‘सुमन इंदोरी’ या मालिकेच्या शुटींग दरम्यान हा अपघात झाला आहे. या मालिकेत निशिगंधा वाड सुमित्रा मित्तल नावाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेचा एक सीन शुट होत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना सेटवरील लोकांनी तत्काळी जवळच्या रुग्णालयात नेले. या अपघातामुळे सेटवरील कलाकारांनाही धक्का बसला आहे. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांनी काही दिवसांची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;