बाबा सिद्दिकी हत्याकांडप्रकरणी पंजाबमधून एकाला अटक

 बाबा सिद्दिकी हत्याकांडप्रकरणी पंजाबमधून एकाला अटक

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीला पकडले. आकाशदीप गिल (22) असे त्याचे नाव असून त्याला पंजाबमध्ये पकडण्यात आले. बाबा सिद्दिकी हत्याकांडात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत दोन डझनहून अधिक आरोपींना पकडले आहे. आता याच गुह्यात पंजाब गँगस्टरविरोधी पथकाच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेने आकाशदीप गिल याला पकडले. त्याचा ट्रान्झिट रिमांड घेऊन मुंबईत आणण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;