चक्क अजगरावर झोपला, त्याच्याशी खेळला; सोशल मिडीयावर व्हिडीओची जबरदस्त चर्चा…

चक्क अजगरावर झोपला, त्याच्याशी खेळला; सोशल मिडीयावर व्हिडीओची जबरदस्त चर्चा…

वन्यजीवांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या वन्यजीवांपैकी सगळ्यात भीतीदायक प्राणी म्हणजे अजगर. अनेक प्राणीसंग्रहालयात असे मोठे अजगर आढळतात. या अजगरांना पाहण्यासाठी लोक जातात मात्र त्यांच्यासोबत फोटो काढताना मात्र लोकांची त्रेधा तिरपीट होते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अजगरासोबत बसलेला दिसत आहे. तसेच तो अजगराच्या अंगावरून हात फिरवत आहे. यावेळी त्याने अजगराच्या तोंडावरूनही हात फिरवला आहे. या महाकाय अजगरावर हा व्यक्ती पाय टाकून आरामात बसला आहे. मात्र एवढे असूनही त्या अजगराने त्या व्यक्तीवर हल्ला केला नाही.

Nature is Amazing या X वरील अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्या व्यक्तीने कोणीतरी या व्यक्तीला सांगावे की हा गोल्डन रिट्रीव्हर नाही असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत 1 कोटी लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर अनेकांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;