यम तुमच्या दारी…; मतदारांमध्ये हटके जनजागृती 

यम तुमच्या दारी…; मतदारांमध्ये हटके जनजागृती 

मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी ‘यम तुमच्या दारी’ हा अनोखा उपक्रम संजय रामगुडे आणि आभार फाउंडेशनचे महेश चव्हाण यांनी सुरू केला आहे. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का, याचा विचार करून मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. हेच सांगण्यासाठी संजय रामगुडे यमाचा वेश घालून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. रेल्वे स्टेशन, शाळा, महाविद्यालये, सोसायटी, रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये फिरून जनजागृती करत आहेत. ‘नवे वारे, नवी दिशा, मतदान आहे उद्याची आशा’ असे म्हणत मतदारांमध्ये शंभर टक्के मतदान होण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;