मिशी लावून कोणी पृथ्वीराज चौहान होऊ शकत नाही, मुकेश खन्ना यांचा अक्षय कुमारला टोला

मिशी लावून कोणी पृथ्वीराज चौहान होऊ शकत नाही, मुकेश खन्ना यांचा अक्षय कुमारला टोला

‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना सध्या चर्चेत आला आहे. एका मुलाखती दरम्यान माध्यमांना उत्तर देताना अभिनेता अक्षय कुमार याने ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमा फ्लॉप झाल्याने अक्षय कुमारला टोला लगावला आहे. मिश्या लावल्याने कोणी पृथ्वीराज चव्हाण होत नाही असे म्हटले आहे.

मुकेश खन्ना सध्या ‘शक्तिमान 2’ बाबत चर्चेत आले आहेत. ते पुन्हा एकदा त्यांचा आयकॉनिक शो ‘शक्तिमान 2’ मध्ये दिसणार आहे. याचा टिझरही रिलीज झाला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अक्षय कुमारला टोलाही लगावला आहे.

पत्रकाराने अक्षय कुमार अखेर सम्राट पृथ्वीराज चौहान नाही लाटला ? असा प्रश्न विचारला असता मुकेश खन्ना म्हणाले की,  फक्त मिश्या आणि विग लावल्याने थोडीच कोणी पृथ्वीराज चौहान बनू शकतं? त्यासाठी एक चालण्या फिरण्याची पद्धत असायला हवी असेही ते म्हणाले. मुकेश खन्ना यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;