गद्दार बांगर पिसाटले, शिवसैनिकांच्या गाड्या फोडल्या

गद्दार बांगर पिसाटले, शिवसैनिकांच्या गाड्या फोडल्या

कळमनुरी मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्यामुळे बिथरलेल्या गद्दार आमदार संतोष बांगरांनी राजरोस पैसे आणि दारूचे वाटप सुरू केले आहे. वाकोडी येथे सुरू असलेले पैसे वाटप थांबवताच पिसाटलेल्या बांगरांच्या गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करत तुफान दगडफेक केली. शिवसैनिकांच्या गाडय़ा फोडल्या. काही शिवसैनिकांना बेदम मारहाणही करण्यात आली. हा प्रकार कळताच शिवसेनेचे उमेदवार डॉ. संतोष टारफे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी षंढ भूमिका घेतल्याने संतप्त शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;