मस्क आणि रामास्वामी ट्रम्प सरकारमध्ये

मस्क आणि रामास्वामी ट्रम्प सरकारमध्ये

डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला प्रमुख एलन मस्क आणि हिंदुस्थानी वंशाचे उद्योगपती विवेक रामास्वामी यांच्याकडे मोठय़ा जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. हे दोघेही सरकारच्या कार्यक्षमता विभागाचे नेतृत्व करतील. हा विभाग सरकारला विविध महत्त्वाच्या मुद्दय़ांवर सरकारला सल्ला देईल. यासोबतच ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजचे अँकर होस्ट पीट हेगसेथ यांनाही त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले असून त्यांना संरक्षण मंत्री करण्यात आल्याचे वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारात 900 कोटी रुपयांहून अधिक खर्च केले होते. तर विवेक रामास्वामी यांनी ट्रम्प यांच्या प्रचारात मोठी भूमिका बजावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;