मला आशा आहे की, वायनाडचे लोक…; प्रियांका गांधींनी व्यक्त केला विश्वास

मला आशा आहे की, वायनाडचे लोक…; प्रियांका गांधींनी व्यक्त केला विश्वास

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) उमेदवार प्रियांका गांधी वड्रा यांनी लोकसभा मतदारसंघातील लोक त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असलेल्या वायनाडमधील मतदान केंद्रांना भेटी देताना प्रियांका यांनी हे विधान केले.

प्रियांका गांधी वाड्राने माध्यमांना सांगितले की, ‘मला आशा आहे की वायनाडचे लोक मला त्यांनी दिलेले प्रेम आणि आपुलकी परत करण्याची संधी देतील. वक्फ कायद्याच्या मुद्द्यावर बोलताना प्रियांका म्हणाली, ‘मला वाटत नाही की आज अशा वादांवर बोलण्याचा योग्य दिवस आहे. आज मतदानाचा दिवस आहे. मला आशा आहे की, प्रत्येकजण आपला लोकशाही हक्क बजावतील आणि मतदान करतील, अशी भावना व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;