Jammu-Kashmir : रियासीमध्ये दोन बस एकमेकांवर धडकल्या, 15 ते 20 भाविक जखमी

Jammu-Kashmir : रियासीमध्ये दोन बस एकमेकांवर धडकल्या, 15 ते 20 भाविक जखमी

जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे दोन बसची बुधवारी समोरासमोर धडक झाल्याने 15-20 लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रियासी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन बस कटरा येथून शिवखोरीला जात असतानाच बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास समोरून येणाऱ्या वाहनधारकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे बसमधील एका प्रवाशाने सांगितले. बसमध्ये लहान मुलांसह एकूण 40 प्रवाशी होते.

घटनेची माहिती मिळताच रियासीचे उपायुक्त विशेष पॉल महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना एसएचओच्या वाहनातून आणि रुग्णहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. उपायुक्त महाजन यांनी घटनास्थळी क्रेन लावून मार्ग मोकळा करण्याचे आणि दोषीवर कडक कारवाई करण्याचे आदेश एसएचओला दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;