रत्नागिरीत 13 बांग्लादेशी नागरिकांना पकडले

रत्नागिरीत 13 बांग्लादेशी नागरिकांना पकडले

रत्नागिरीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 13 बांग्लादेशी नागरिकांना रत्नागिरी पोलिसांनी पकडले आहे.नाखरे येथील एका चिरेखाणीवर हे बांग्लादेशी नागरिक काम करत होते.

नाखरे येथील आसिफ सावकार यांच्या मालकीच्या चिरेखाणवर काम करणारे 13 बांग्लादेशी नागरिक अधिकृत परवानगी शिवाय बेकायदेशीररित्या हिंदुस्थानात वास्तव्य करत होते.हि माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एटीबी शाखेने कारवाई करत 13 बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्यावर पुर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;