बिकिनी, ब्लेझर, हाय स्लिट स्कर्ट; तमन्ना भाटीयाचा ‘ब्लॅक लेडी’ हॉट लूक
On
अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या वेगवेगळ्या आउटफिटमधले फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करतच असते. ती बऱ्यापैकी फॅशन ट्रेंड फॉलो करत असते. तिच्या फोटोशूटला चाहते नेहमी चांगला प्रतिसाद देतात.
आता तमन्ना भाटीयाचे नवीन फोटोशूट समोर आलं आहे. त्यात तिने पूर्णपणे ब्लॅक रंगाचे आउटफिट परिधान केलं आहे.
तमन्नाने ब्लॅक कलरच्या बिकिनीवर ब्लॅक ब्लेझर कॅरी केल्यामुळे तिचा आउटफिट आणि विशेषत: ब्लेझर लक्षवेधी ठरतोय. त्याच्या कॉलरची युनिक डिझाइन आकर्षण ठरली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...





Comment List