निवडणूक आयोग अजून कुठल्या थराला जाणार, आदित्य ठाकरे यांचं टीकास्त्र

निवडणूक आयोग अजून कुठल्या थराला जाणार, आदित्य ठाकरे यांचं टीकास्त्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोमवारी यवतमाळमध्ये व मंगळवारी लातूरमध्ये बॅगा तपासण्यात आल्या. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

”उद्धव ठाकरे यांना सभास्थळी पोहोचायला उशीर व्हावा म्हणून संपूर्णपणे तडजोड करणारे निवडणूक आयोग त्यांच्या बॅगा तपासत आहे. पण प्रश्न असा आहे की मिंधे भाजप सरकारच्या लूटीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात येणारे पंतप्रधान तसेच भाजपचे मंत्री यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत. निवडणूक आयोग अजून कुठल्या थराला जाणार”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;