Mithun Chakraborty Death Threat: पाकिस्तानी गँगस्टरकडून अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना धमकी

Mithun Chakraborty Death Threat: पाकिस्तानी गँगस्टरकडून अभिनेते  मिथुन चक्रवर्ती यांना धमकी

सलमान खान, शाहरुख खाननंतर आता ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती चर्चेत आले आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित पाकिस्तानी गॅंगस्टरकडून धमकी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीने ही धमकी दिली आहे. मिथुन यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर 15 दिवसांच्या आत माफी मागायला सांगितली आहे. हेही सांगण्यात आले आहे की असे न झाल्यास त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल. मिथुन यांना ही धमकी दुबई येथून मिळाली आहे. पाकिस्तानी गँगस्टरचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये मिथुन यांनी  नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर ही धमकी देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;