शिवसेनेचे राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ भावसिंगपुरा, पडेगाव, मिटमिटा भागात भव्य प्रचार रॅली

शिवसेनेचे राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ भावसिंगपुरा, पडेगाव, मिटमिटा भागात भव्य प्रचार रॅली

पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व शिवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ भावसिंगपुरा, पडेगाव आणि मिटमिटा भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. शिवसेनेचे पश्चिम उपशहरप्रमुख गणेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी धगधगती मशाल हाती घेऊन प्रचार फेरीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रचार फेरीवर फुलांची उधळण व उमेदवार राजू शिंदे यांचे ठिकठिकाणी माता-भगिनींनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, उपशहरप्रमुख गणेश लोखंडे, माजी नगरसेविक सुभाष शेजवळ, गोकुळ मलके, मनिषा लोखंडे, लतीफ पटेल, अमोल मुळे, बाबा मुळे, संपत जाधव, सतीश शेवगावकर, ग्रामपंचायत सदस्य अखिल जाफर, राम पेहरकर, विनोद लोखंडे, राजेश लोखंडे, जयद्रथ लोखंडे, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील वसाने, बाळू शेलार, सावजी लोखंडे, गजानन लोखंडे, जगदीश लोखंडे, सुनील वसाने, रवि जाधव, विजय पिवळे, जगन पगारे, राहुल पवार, अशोक लोखंडे, अशोक भोसले, भागीनाथ कांबळे, किशोर लग्गड, निवृत्ती लोखंडे, साईनाथ लग्गड, ज्ञानेश्वर तांगडे, सचिन सपकाळ, किरण ठाकरे, महेश मदन, ज्ञानेश्वर शिंदे, विनोद पुरी, गणेश लोखंडे, विजय लोखंडे, जयराम लोखंडे, बाळू लोखंडे, योगेश भूमे, प्रमोद शिंदे, योगेश लोखंडे, अण्णासाहेब पवार, स्वप्नील पवार, किशोर वाघमारे, सुमंत लोखंडे, शुभम म्हस्के, मनोज निर्मळ, डिगांबर मुळे, अक्षय जाधव, बबनराव मुळे, योगेश केचाडे, भारत दराडे, सागर मुळे, अविनाश माहोरे, एकनाथ सिरसाठ, अलीम शेख, शाहरुख शेख, अण्णासाहेब खोतकर, साहेबराव तुपे, विश्वनाथ कुराडे, ईश्वर करपे, अमित पायमोडे, प्रसाद वाकळे, विष्णू दरेकर, रामचंद्र मोठे, बाळू मोठे, विष्णू मुळे, बाबा मुळे, रवी मुळे, शब्बीर पठाण, अथर्व कुलकर्णी, सुभान पठाण, परमेश्वर जाधव, सौरभ कुन्हाडे, सोनाजी सोनवणे, किशोर खाडे, गणेश मगर, अशोक सपकाळ, शिवनाथ कापसे, अज्जू शेख, चांद शेख, राजेश माहोरे, कृष्णा जाधव, सुभाष शेजवळ, अतुल शिंदे, संजय पेहरकर, संतोष शिंदे, सावता बाजे, फुलचंद दुबिले, सुमित कल्याणकर, नागेश मगर, लहू शिंदे, माऊली घोटाळे, विक्की शिंदे, जाकेर सय्यद, अशोक कांबळे, हरिभाऊ भांडरे, तय्याब नजीब, उमेर शेख, साबीर शेख, इरफान शेख, कलीम सय्यद, फेरोज पठाण, खालीफ सिद्धिकी, याकूब कुरेशी, इम्रान, शाकीर शेख, सय्यद गफ्फार, सलमान सय्यद, सोनू साळवे, शेख नावेद, शेख जावेद, सुनील शेजवळ, जम्मा पटेल, शेख अब्बास, शेख सोहेल, शेख अमीन पठाण, सय्यद बिलाल, अलीम सय्यद, नवनाथ कात्रे, शेख फारुख, सय्यद शब्बीर, सलीम पठाण, खलील पठाण, सचिन भालेराव, प्रतिभा शेगावकर, निर्मला सुरडकर, संगीता जाधव, मंदा आरक, प्रशिला पठारे, सुनीता जाधव, शिला बिरारे, गोदावरी पवार, बिजला साळवे, संगीता मोरे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;