Assembly election 2024 – मनसेकडून मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, अनिल परब यांची टीका

Assembly election 2024 – मनसेकडून मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, अनिल परब यांची टीका

मनसेकडून मराठी मतांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. इतकंच नाही तर मनसे मनसे भाजपच्या स्क्रिप्टवर निवडणूक लढवत आहेत, असेही परब म्हणाले.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाला अनिल परब यांनी मुलाखत दिली. त्यात अनिल परब म्हणाले की, आम्ही मनसेला मतं खाणारा म्हणून पक्ष पाहतो. मनसे भाजपच्या स्क्रिप्टवर निवडणूक लढवत आहेत. इतकंच नाही तर मनसेचे अनेक उमेदवार हे भाजपनेच निवडले आहेत. मनसेचे उमेदवार काही निवडून येणार नाहीत. पण मराठी मतांत फूट पाडण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत असेही परब म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;