मिंधेचा कर्जतचा आमदार महेंद्र थोरवे यांची वृद्धाला धमकी

मिंधेचा कर्जतचा आमदार महेंद्र थोरवे यांची वृद्धाला धमकी

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात आता प्रचारासह महायुतीचे नेते धमकी देण्यापर्यंत पोहचले आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभा घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या सभेत दिसल्या तर फोटो काढून घ्या, त्यांचे फोटो काढायचे आणि आमच्याकडे पाठवा आम्ही व्यवस्था करतो, अशा शब्दांत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य केले आहे. ही घटना ताजी असतानाच आता मिंधे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एका वृद्धाला धमकी दिल्याची घटना घडली आहे.

कर्जतच्या कडाव गावात थोरवे प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी महेंद्र थोरवे यांनी तेथील एका वृद्धाला धमकी दिली. थोरवे म्हणाले तुला पुराच करतो साल्या… तुला नाही पुरा केला तर नाव नाही सांगणार, अशा शब्दांत थोरवे यांनी वृद्धाला धमकी दिल्याने सर्व स्तरांतून संतपा व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;