गुजरातमध्ये प्लॅस्टिक फॅक्टरीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
On
गुजरातमध्ये प्लास्टिक फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
वलसाड जिल्ह्यातील उमरगाम औद्योगिक क्षेत्रात शनिवारी मध्यरात्री ही आगीची घटना घडली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत अद्याप कुणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानीचे वृत्त नाही.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List