निवडणूक आक्षेपार्ह मजकुरास अॅडमिन असणार जबाबदार
On
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सोशल मीडियावरूनही मोठय़ा प्रमाणात प्रचार केला जात आहे. परंतु, जर व्हॉट्सअॅपवरून निवडणुकीसंबंधी चुकीची किंवा आक्षेपार्ह माहिती प्रसारित झाली तर त्याला अॅडमिन जबाबदार असणार आहे. त्यामुळे अॅडमिनने खबरदारी घेणे गरजेचे आहे. निवडणुकीसंबंधी गैरकृत्य रोखण्यासाठी पोलीस स्टेशनवरून सोशल मीडिया ग्रुपच्या अॅडमिन आणि सदस्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List