बॉयफ्रेंडचा दफनभूमीपर्यंत साथ देण्याचा शब्द, दुसऱ्या धर्मात लग्न करणार, कोण आहे ही अभिनेत्री?
एक VIDEO समोर आलाय. त्यात अली गोनीने जैस्मिन भसीन सोबत लग्न करण्यावर शिक्कामोर्तब केलय. व्हिडिओमध्ये तो जैस्मिनच्या कुटुंबासोबत बसला आहे. बोलता, बोलता अभिनेत्रीच्या आईने सुद्धा तारखांची घोषणा करुन टाकली.
कुटुंबासोबत जेवायला बसलेल्या अलीला एका फन बँटरमध्ये विचारलं, पुढच्यावर्षी लग्न का?. तेव्हा त्याने डन असं उत्तर दिलं. जैस्मिनची आई म्हणते मी, तर म्हणते आजच करुन टाका. आज दिवाळी, शुभ कार्यात विलंब कशाला?.
मी, तर म्हणते लवकर लग्न करा. मला सुट्टी द्या. त्यावर अली हसत म्हणतो, तुमच्या सुट्टीसाठी मी लग्न करु. अली म्हणतो तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. तुम्ही अजून तरुण आहात. काही आराम नाही. भरपूर काम करायला मिळेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List