photo – व्हाइट घरारा ड्रेस मध्ये वामिका गब्बीच्या मादक अदा
वामिका गब्बी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने पंजाबी आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसते. तिने जब वी मेट या हिंदी चित्रपटात छोट्या भूमिकेतून पडद्यावर पदार्पण केले.नुकतेच वामिकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. त्यामध्ये वामिकाने व्हाइट घरारा ड्रेस घातला आहे. त्यावर व्हाइट स्टोनचे वर्क केले आहे.आणि स्मोकी मेकअपसह त्या ड्रेसवर शोभणाऱ्या गोल्डन कानातले आणि बांगड्या घातल्या आहे. ज्यामध्ये वामिका गब्बी प्रभावी वाटत आहे.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List